एक्स्प्लोर
PHOTO: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे गुजरातमध्ये
Pankaja Munde: 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात गुजरात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे.
pankaja munde
1/6

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गुजरात दौऱ्यावर आहेत.
2/6

अहमदाबाद विमानतळावर त्यांचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
3/6

यावेळी कलोल विधानसभा मतदारसंघात त्यांचे महिला मोर्च्याच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले.
4/6

तर पंकजा मुंडे यांनी या महिला पदाधिकारी यांच्यासोबत निवडणूकीच्या अनुषंगाने 'चाय पे चर्चा' केली.
5/6

तर कलोल विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार फतेहसिंह चौहान यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला देखील पंकजा यांनी हजेरी लावली.
6/6

तसेच गोध्रा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सी.के. राहुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला पंकजा मुंडे यांनी संबोधित केले.
Published at : 24 Nov 2022 04:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























