एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं 'जलसमाधी' आंदोलन
Aurangabad Farmers Protest: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले.
Aurangabad News
1/7

शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे.
2/7

जायकवाडी धरण भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते.
3/7

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते असल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.
4/7

यावेळी महिला शेतकरी देखील धरणाच्या पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळाले.
5/7

वारंवार जायकवाडी विभागाला पत्र व्यवहार करुन देखील त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याचं शेतकऱ्यांच्या आरोप.
6/7

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी यावेळी करण्यात आली.
7/7

दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने कार्यवाहीबाबत आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
Published at : 09 Nov 2022 02:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























