एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In pics : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून टीपलेला महाराष्ट्र
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/93dc202f6fa97be301fb8dfa4399caf5_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ut
1/10
![राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्याच्या कुटुंबाची कलेप्रती असणारी गोडी काही लपून राहिलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/6121ed207b7b92454594079e8e0f69105e17a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्याच्या कुटुंबाची कलेप्रती असणारी गोडी काही लपून राहिलेली नाही.
2/10
![सध्याच्या घडीला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत राज्याला आधार देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नजरेतील महाराष्ट्राची सफर काही वर्षांपूर्वी सर्वांनाच घडवून आणली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/da81ed3793abeeb92726bc0d7581cbc9a9a3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्याच्या घडीला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत राज्याला आधार देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नजरेतील महाराष्ट्राची सफर काही वर्षांपूर्वी सर्वांनाच घडवून आणली होती.
3/10
![अर्थात, त्यावेळी त्यांच्या खांद्यांवर या पदाची धुरा नव्हती. पण, राज्याच्या राजकारणात मात्र त्यांचा वाटा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/72f46c8b29e1d37c075644e374b260fa4031d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्थात, त्यावेळी त्यांच्या खांद्यांवर या पदाची धुरा नव्हती. पण, राज्याच्या राजकारणात मात्र त्यांचा वाटा होता.
4/10
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक उत्तम छायाचित्रकार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/643e18562431323d39fb80925ef3d2a9acb80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक उत्तम छायाचित्रकार आहेत.
5/10
![कॅमेऱ्याची त्यांची खास मैत्री आहे, हे त्यांनी टीपलेली काही छायाचित्र पाहून लगेचच लक्षात येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/8ff56a85e17ce1a64819e6e89be3cc7d78196.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅमेऱ्याची त्यांची खास मैत्री आहे, हे त्यांनी टीपलेली काही छायाचित्र पाहून लगेचच लक्षात येतं.
6/10
![महाराष्ट्रातील गड किल्ल्यांपासून इतरही अनेक ठिकाणांचं आकाशातून टीपलेलं दृश्य त्यांनी अद्वितीय पद्धतीनं सर्वांसमक्ष आणलं आणि साऱ्यांच्याच डोळ्याचं पारणं फिटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/439ec12cc19e9b184b9b6525682373282c3e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांपासून इतरही अनेक ठिकाणांचं आकाशातून टीपलेलं दृश्य त्यांनी अद्वितीय पद्धतीनं सर्वांसमक्ष आणलं आणि साऱ्यांच्याच डोळ्याचं पारणं फिटलं.
7/10
![एका छायाचित्रकाराकडे असणारी नजर आणि त्या नजरेतून अवघ्या एका छायाचित्राच्या माध्यमातून खूप काही सांगण्याचं कौशल्य उद्धव ठाकरे यांच्या कलेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/8fa3cc3e79690153897d5408f9e3314b8c6d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका छायाचित्रकाराकडे असणारी नजर आणि त्या नजरेतून अवघ्या एका छायाचित्राच्या माध्यमातून खूप काही सांगण्याचं कौशल्य उद्धव ठाकरे यांच्या कलेत आहे.
8/10
![सोशल मीडियावर त्यांनी आजवर त्यांच्या या कलेची झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/bcf0e381befab0e20a298170dd881afb3b111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर त्यांनी आजवर त्यांच्या या कलेची झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.
9/10
![त्यांच्या या कलेचा नजराणा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खास तुमच्यासाठी....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/a8e382cc12d60fc7f4de803b9c163426deb04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या या कलेचा नजराणा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खास तुमच्यासाठी....
10/10
![(सर्व छायाचित्र सौजन्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे/ इन्स्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/01/79ca0136c9fd3ac4239bfdc7c63fa1e582a56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व छायाचित्र सौजन्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे/ इन्स्टाग्राम)
Published at : 01 May 2021 09:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion