एक्स्प्लोर
Maghi Ganesh Jayanti : माघीचा गणेश जयंतीचा उत्साह; मंदिरं सजली, भाविकांची गर्दी
pali_ganesh2
1/10

Maghi Ganesh Jayanti 2022 : हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. याच दिवशी गणेशाचा जन्म झाला.
2/10

गणेशाच्या जन्माचे स्मरण म्हणून ही जयंती साजरी केली जाते. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात.
Published at : 04 Feb 2022 09:48 AM (IST)
आणखी पाहा























