एक्स्प्लोर
PHOTO | पूर्णपणे प्रवाहित झालेल्या गोकाक धबधब्याचं सौंदर्य!
Gokak_Waterfall_2
1/7

पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांचे आकर्षण असणारा गोकाकचा धबधबा सध्या पूर्णपणे प्रवाहित झाला आहे. पण सध्या लॉकडाऊन असल्याने धबधबा परिसरात शुकशुकाट आहे.
2/7

बेळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी, नाले आणि ओढे खळाळून वाहत आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात पावसाचा जोर असतो आणि त्यामुळे गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतो.
Published at : 19 Jun 2021 08:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























