एक्स्प्लोर
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर गणेशाचं आगमन, कुटुंबीयांसोबत केली पूजा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
Devendra Fadanvis
1/8

राज्यभर आज गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. सर्वसामान्य नागरिक, कलाकार ते राजकारणी आणि सेलिब्रेटींनी आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापणा केली.
2/8

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी विधीवत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Published at : 19 Sep 2023 06:23 PM (IST)
आणखी पाहा























