एक्स्प्लोर
PHOTO | जेजुरीचा खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास
Jejuri_Khanderaya_Flower_Decoration
1/6

जेजुरीच्या खंडेरायाला काल (18 मे) मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली होती.
2/6

वैशाख मासानिमित्त वसंत ऋतुमध्ये मोगरा महोत्सव आणि चंदन उटी महापूजा करण्यात आली.
3/6

पुणे येथील खंडोबा भक्त श्री सुनील बबनराव पडवळ यांच्यावतीने मोगर्याच्या माळा देण्यात आल्या होत्या. यासाठी 70 किलो मोगरा वापरला.
4/6

या फुलांची सजावट पुजारी गणेश आगलावे यांच्यासह मानकरी आणि सेवेकऱ्यांनी केली होती.
5/6

जेजुरीचा मंदिर परिसर काल मोगऱ्याच्या सुवासाने दरवळून गेला होता.
6/6

सध्या मंदिर बंद असले तरी रोज पूजापाठ आणि नित्याचे कार्यक्रम केले जातात.
Published at : 19 May 2021 11:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















