एक्स्प्लोर
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाणावलेल्या डोळ्यांनी हजारो कष्टकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप
Feature_Photo_2
1/8

आयुष्यभर मिळवलेले हजारो लोकांच्या प्रेमाचे वैभवाच्या साक्षीने आज जेष्ठ शेतकरी कामगार पक्षाचे भीष्माचार्य भाई गणपतराव देशमुख यांच्यावर आज सांगोला येथील सूत गिरणीच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2/8

यावेळी 30 हजारापेक्षा जास्त कष्टकरी, शेतकरी वर्गाने साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
Published at : 31 Jul 2021 07:23 PM (IST)
आणखी पाहा























