एक्स्प्लोर
PHOTO: विश्वास ठेवा हा रस्ताच आहे? रस्ता नसल्यानं वेळेवर उपचारही मिळत नाहीत! मुंबईनजीकच्या गावातील भीषण वास्तव
Thane Murbad News Updates : रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.
Thane Murbad News Updates
1/10
![रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे.
2/10
![मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.
3/10
![मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव आहे.
4/10
![मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील (Murbad News) सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील (Murbad News) सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता.
5/10
![सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात जायचं न्यायचं होतं, मात्र गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात जायचं न्यायचं होतं, मात्र गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हतं.
6/10
![अखेर गावकऱ्यांनी या दोघांना डोली करत रुग्णालयात नेलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अखेर गावकऱ्यांनी या दोघांना डोली करत रुग्णालयात नेलं.
7/10
![मात्र रुग्णालयात न्यायला उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र रुग्णालयात न्यायला उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
8/10
![बारका बाई हिलम या ओजीवले गावाच्या सरपंच होत्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बारका बाई हिलम या ओजीवले गावाच्या सरपंच होत्या.
9/10
![त्या शेतात काम करत असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांना शेतात सर्प दंश झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्या शेतात काम करत असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांना शेतात सर्प दंश झाला.
10/10
![गावकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाहीत आणि प्रशासन देखील त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गावकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाहीत आणि प्रशासन देखील त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय.
Published at : 11 Sep 2022 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)