एक्स्प्लोर
PHOTO : स्टोन राखी, किचेन राखी, कपल राखी सुद्धा, पण पुष्पा राखीची क्रेझच न्यारी
Raksha Bandhan 2022 : यंदा पुष्पा या चित्रपटाची क्रेझ देखील रक्षाबंधन सणावर दिसून येते. पुष्पा चित्रपटावर आधारित अनेक राख्या आल्या आहेत.
Belgaum Rakhi
1/9

रक्षाबंधनसाठी बेळगावमधील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्या आल्या आहेत.
2/9

एक रुपयापासून ते 450 रुपयांपर्यंत एक राखी उपलब्ध आहे. तर दहा ते बारा रुपयांपासून एक डझन राखी उपलब्ध आहेत.
3/9

यावर्षी कपल राखी सुद्धा आली असून याची किंमत 50 ते 350 रुपयांपर्यंत आहे.
4/9

त्याचबरोबर यंदा कार्ड विथ राखी सुद्धा आली आहे.
5/9

यंदा पुष्पा या चित्रपटाची क्रेझ देखील रक्षाबंधन सणावर दिसून येते. पुष्पा चित्रपटावर आधारित अनेक राख्या आल्या आहेत.
6/9

यामध्ये पुष्पा झुकेगा नही साला, पुष्पा असे अनेक वेगवेगळे डायलॉग्स राखीवर लिहिलेले पाहायला मिळतात.
7/9

त्याशिवाय स्पिनर विथ राखी, किचेन विथ राखी बोरिवाला राखी या राख्या सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
8/9

याबरोबरच स्टोन राखीमध्ये विविध नमुने उपलब्ध असून याची किंमत हजारोंच्या घरात आहे.
9/9

सध्या पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, शनिवार खुट यासह कंग्राळ गल्ली समादेवी गल्ली येथील दुकानांमध्ये राख्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत.
Published at : 10 Aug 2022 01:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























