एक्स्प्लोर
PHOTO : ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा संपन्न
Kolhapur Rathotsav
1/6

ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणींचा रथोत्सव सोहळा संपन्न झाला.
2/6

कोल्हापुरातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सुरुवात झाली आहे. फुलांच्या पाकळ्यांनी घातलेल्या पायघड्या, ठिकठिकाणी काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या, चित्तथरारक आणि रोमांचकारी मर्दानी खेळ आणि ढोल-ताशांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती ताराराणी महाराणी की जय! राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
Published at : 19 Apr 2022 09:45 AM (IST)
आणखी पाहा























