एक्स्प्लोर
डॉ. आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या काय? बाबासाहेबांचे लोकशाहीबद्दलचे 10 विचार जाणून घ्या
Babasaheb Ambedkar : डॉ. आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या काय? बाबासाहेबांचे लोकशाहीबद्दलचे 10 विचार जाणून घ्या
Babasaheb Ambedkar
1/10

Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी (दि.14 एप्रिल) देशभरात उत्साहात साजरी केली जाईल. बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समानतेच्या तत्वाने प्रभावीत झाले होते. देशात समता प्रस्थापित करणाऱ्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाहीची व्याख्या काय? त्यांचे लोकशाहीबाबतचे विचार कोणते? याबाबत जाणून घेऊयात..
2/10

डॉ. आंबेडकर लोकशाहीची अधिक सुस्पष्ट व्याख्या करतात. "लोकशाही व शासनाचा असा प्रकार होय की, ज्याद्वारे रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले जातात", अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाहीची व्याख्या आहे.
Published at : 13 Apr 2025 06:59 PM (IST)
आणखी पाहा























