एक्स्प्लोर
Ashadhi Wari Photo : टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भजनात दंग!
(photo:akki_paranjape_/ig)
1/7

दोन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर आषाढी वारी पालखी सोहळा सुरु झाला. 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सुरु झालेला मुक्काम आज भवानी पेठेतील मंदिरात आहे तर 20 जूनला सुरु झालेला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे.(photo:akki_paranjape_/ig)
2/7

टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले....'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर....करत पालखी पुण्यात आली.(photo:akki_paranjape_/ig)
Published at : 23 Jun 2022 04:00 PM (IST)
आणखी पाहा























