एक्स्प्लोर
Photo : आम्ही छोटे वारकरी... चिपळूणमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांची आषाढी उत्साहात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/7a5d63b4b7ca70fb52540b3bfeef41a11657377868_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Ekadashi 2022
1/8
![रविवारी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/70317aff66ae42154687ec2386c1f317a1e68.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.
2/8
![त्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीतील चिपळूण येथे छोट्या वारकऱ्यांनी आषाढी उत्साहात साजरी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/1edf1978fb98785abc1925015e119d8911248.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीतील चिपळूण येथे छोट्या वारकऱ्यांनी आषाढी उत्साहात साजरी केली.
3/8
![चिपळूण तालुक्यातील श्री विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवमध्ये आज चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी पेहरावात उपस्थिती लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/bc24170048dd6cfdb19ab4ca2c505a4ba92d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिपळूण तालुक्यातील श्री विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवमध्ये आज चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी पेहरावात उपस्थिती लावली.
4/8
![यावेळी या छोट्या वारकऱ्यांनी हातात टाळ आणि डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीच्या माळा घालून हरी नामाचा गजर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/abdb49add1898b352c9225ff8c3ed0d424f0e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी या छोट्या वारकऱ्यांनी हातात टाळ आणि डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीच्या माळा घालून हरी नामाचा गजर केला.
5/8
![उद्या रविवार सुट्टी असल्याने आजच शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/8c53484d485ef37d7d1116ca474b538e834b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्या रविवार सुट्टी असल्याने आजच शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.
6/8
![काही मुले विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/d24b59f76370c29bc62565cbb80ad31dd0360.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही मुले विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात आले होते.
7/8
![वेशांतर करुन आलेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांची शाळा आज भरली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/9dd080a138d9e1bdd39e4ab2f9d0dbb8facf7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेशांतर करुन आलेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांची शाळा आज भरली होती.
8/8
![विठू नामाच्या गजरावर, गाण्यावर ठेका धरत बच्चे कंपनी तल्लीन झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/e26ca8e0a4381c2f6f2ba2484310eb80523d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठू नामाच्या गजरावर, गाण्यावर ठेका धरत बच्चे कंपनी तल्लीन झाले होते.
Published at : 09 Jul 2022 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)