एक्स्प्लोर
Mango: कोकणातील हापूस आंब्याने घेतला निरोप! आता जुन्नर हापूस आंब्याची आवक सुरू
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर आता बाजारात खवय्यांसाठी जुन्नरचा हापूस आंबा दाखल झाला आहे.
Mango: कोकणातील हापूस आंब्याने घेतला निरोप! आता जुन्नर हापूस आंब्याची आवक सुरू
1/8

कोकणातील हापूस आंब्याचा सिझन संपला असला तरी आंबा खवय्यांना जुन्नरच्या हापूस आंब्याची चव चाकता येणार आहे.
2/8

आजपासून जुन्नरचा हापूस नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये दाखल होवू लागला आहे.
3/8

जुन्नरच्या हापूस आंब्याला 500 रूपये डझन दर मिळत आहे.
4/8

दिवसाला 7 ते 8 हजार पेट्या एपीएमसीत दाखल होत आहेत.
5/8

पुढील काही दिवसात हीच आवक 15 हजार पेट्यांवर जाणार असून साधारण जुलै 15 तारखेपर्यंत जुन्नरचा हापूस खायला उपलब्ध राहणार आहे.
6/8

या वर्षी कोकणातील हापूस आंब्याला वातावरणाचा फटका बसल्याने दरवर्षी पेक्षा या वर्षी 50 टक्के आवक घटली होती.
7/8

कोकणातील हापूस आंबा कमी प्रमाणात मार्केटला आल्याने दरही तेजीत होते.
8/8

मात्र आता जुन्नर हापूस सुरू झाल्याने लोकांना परत एकदा हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.
Published at : 12 Jun 2023 04:41 PM (IST)
आणखी पाहा























