एक्स्प्लोर
Beed : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पाच दुचाकींचा चक्काचूर
बीड जवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात पाच दुचाकी आणि ट्रक्टरचा चक्काचूर झालाय.

Accident
1/7

बीडजवळ धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झालाया.
2/7

यात ट्रक्टकर आणि इतर पाच दचाकी गाड्यांचा शक्षरश: चक्काचूर झालाय.
3/7

ट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ट्रक थेट हॉटेलमध्ये शिरला.
4/7

imहॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या पाच दुचाकी ट्रकने चिरडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
5/7

सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या ट्रकने बीड जवळ असलेल्या मंजिरी फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
6/7

अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत आपला जीव वाचवला.
7/7

या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून ट्रक चालकाला ताब्यात घेतल आहे.
Published at : 04 Jan 2023 09:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
