एक्स्प्लोर
एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, पत्रलेखन उपक्रमातली निवडक पत्रं...
ABP Majha Letter Writing Competition
1/16

यंदा मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाकडून एका स्पर्धेचं आयोजन, मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाकडून दरवर्षी उपक्रम चालवले जातात. यंदा मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेत पत्रलेखनाची ही स्पर्धा असून भाषेसह पत्रलेखनाला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे.
2/16

अनंत इंगोले, उत्तम हस्ताक्षर साठी विशेष उल्लेख!
Published at : 27 Feb 2022 06:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
धाराशिव
निवडणूक
महाराष्ट्र























