एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Aashadhi Wari : आज आषाढी वारी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे.
Aashadhi Wari 2023
1/9
![आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.
2/9
![आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे.
3/9
![मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.
4/9
![आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन आहेत.
5/9
![आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये पुजा करण्यात आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये पुजा करण्यात आली.
6/9
![. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.
7/9
![बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी केलं.
8/9
![मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
9/9
![मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.
Published at : 29 Jun 2023 07:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)