एक्स्प्लोर
PHOTO: माघी गणेश जयंतीनिमित्त भक्तीला उधाण!
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.
Ganesh Jayanti
1/10

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.
2/10

गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात
Published at : 26 Jan 2023 01:43 PM (IST)
आणखी पाहा