एक्स्प्लोर
kirstie alley passed away: 'लूक हूज टॉकिंग' स्टार किर्स्टी अॅलीचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
'लूक हू इज टॉकिंग' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली हॉलिवूड अभिनेत्री किर्स्टी अॅलीने जगाचा निरोप घेतला आहे.

(फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
1/8

टेलिव्हिजन आणि हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री किर्स्टी अॅली यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले.(फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
2/8

ती कॅन्सरशी लढा देत होती. एलीला टीव्ही कॉमेडी शो 'चीयर्स'मधून ओळख मिळाली. (फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
3/8

'लूक हू इज टॉकिंग' आणि 'स्टार ट्रेक सेकंड' या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.(फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
4/8

एली यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
5/8

किर्स्टी एली यांनी 1982 साली मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. (फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
6/8

1982 मध्ये 'ट्रॅक 2 : द रॅथ ऑफ खान' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.(फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
7/8

त्यानंतर ती अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिकेत झळकल्या. 1987 साली प्रदर्शित झालेल्या 'समर स्कूल' हा सिनेमा चांगलाच गाजला. (फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
8/8

या सिनेमाने त्यांना लोकप्रियता मिळाली. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली होती. (फोटो सौजन्य :kirstiealley/इंस्टाग्राम)
Published at : 06 Dec 2022 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
