एक्स्प्लोर

शेतकऱ्याची वरात महावितरणच्या दारात, अधिकाऱ्याचे उदाहरण पडले महागात

तुम्ही तयार नाही तर लग्नाला तयार होऊन आम्ही येतो, आता तरी जोडणी द्या यासाठी हे आंदोलन केले आहे, असे मत जाऊ या गावातील शेतकरी संतोष हिरास यांनी मांडले आहे.

farmer protest

1/10
Latur Latest marathi News Update: अधिकाऱ्याने उदाहरण दिले आणि शेतकऱ्यांनी खरेच करून दाखवले...निलंगा येथे शेतकरी नवरदेव बनून आले... बँड बाजा आणि वरात थेट महावितरणच्या दारात

2/10
Latur Latest marathi News Update: वेळेवर सगळी प्रक्रिया करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नव्हती. त्यामुळे शेतकरी वारंवार महावितरणाच्या दारात जात होते.. अनेकदा अधिकारी आणि शेतकरी यांच्यात अनेक वेळा शाब्दिक वाद होतात. असाच वाद लातूरमधील निलंगा येथील महावितरणच्या कार्यलयात झाला...

3/10
त्यावेळी महावितरण अधिकाऱ्यानं डिमांड (पैसे) भरली म्हणजे साखरपुडा झालाय... कनेक्शन मिळेल त्यावेळेस लग्न होईल... मग वीज पुरवठाही सुरळीत होईल.. असे सांगत वेळ मारून नेली...

4/10
मग काय अधिकाऱ्याच्या उदाहरणानंतर शेतकरी चक्क नवरदेव बनून वाजतगाजत वीज वितरण कार्यालयावर धडकले. निलंगा येथील शेतकऱ्यांचं हेच आंदोलन सध्या चर्चेचा विषय आहे...

5/10
महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी  आपार कष्ट करून शेतकरी पाण्याची सोय करत असतो. मग कृषी पंप आला त्यासाठीची वीज जोडणी आली आणि त्यासाठी मग महावितरणच्या कार्यालयातल्या फेऱ्या वाढल्या. डिमांड भरून देखील कृषी पंपाला कनेक्शन मिळत नाही. शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही डिमांड भरली आहे, कनेक्शन द्या असं विनवणी करतात.

6/10
चवेळी संतापलेले उप अभियंता शैलेश पाटील यांनी उदाहरण देत एक वाक्य बोलले... डिमांड भरली म्हणजे साखरपुडा झालाय... कनेक्शन मिळेल त्यावेळेस लग्न होईल... मग वीज पुरवठाही सुरळीत होईल.. असे सांगत वेळ मारून नेली. नेमकं याच वेळेस शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झाला होता. दिव्यांचे पैसे भरलेत, वेळोवेळी चकरा मारल्यात मात्र अनेक दिवस झाल्यानंतर सुद्धा कनेक्शन मिळत नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला. अशाच प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला होता, त्यांना एकत्रित करण्यात आलं.

7/10
दिवस ठरला... वेळ ठरली... शेतकरी घोड्यावर बसले. बँड आला.. बाजा आला.. वराती सजले... सुवासिनी आनंदाने पुढे चालू लागल्या. हातात फलक घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे निलंगा महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपट उडाली. नेमकं आंदोलन काय आहे? कशाचं आहे? याची माहिती घेत निलंगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.

8/10
शेतामध्ये मी बोर घेतला आहे. पाण्याची सोय झाली म्हणून मी आनंदात होतो. वेगवेगळी पिके घेतली होती. डिमांड भरून सगळे प्रोसेस करून मी तयार होतो. मात्र महावितरणचे कर्मचारी काही जोडणी करायला तयार नव्हते. त्यांना भेटायला गेलो विचारलं.

9/10
अधिकारी म्हणाले डिमांड भरली म्हणजे साखरपुडा झालाय, लग्नाची तारीख आम्ही सांगू शकत नाहीत. तुम्ही तयार नाही तर लग्नाला तयार होऊन आम्ही  येतो, आता तरी जोडणी द्या यासाठी हे आंदोलन केले आहे, असे मत जाऊ या गावातील शेतकरी संतोष हिरास यांनी मांडले आहे.

10/10
सामाजिक कार्यकर्ते लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृतवाखालील हे आंदोलन करण्यात आले. निलंगा तालुक्यातील अनेक गावात डिमांड भरलेले शेतकरी आहेत. ते वेळोवेळी प्रशासनाकडे जातात मात्र तेथे त्याच्या हातातला काहीही पडत नाही. वेळ मारून नेणारे उत्तर पदरी पडत असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र करत हे आंदोलन उभे केले आहे असं मत त्यांनी मांडलं

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल

विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!

सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

Embed widget