एक्स्प्लोर
Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव
कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव कार्यालयाकडे आला आहे. तो मंजूर करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.
Kolhapur Airport
1/10

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.
2/10

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापुरात याबाबत माहिती दिली.
Published at : 04 Jun 2023 10:23 PM (IST)
आणखी पाहा























