एक्स्प्लोर
Kolhapur Railway Station : कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटणार; अशी असेल नवीन झलक
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भूमिपूजन होईल. पुणे विभागातील कोल्हापूरसह 38 रेल्वे स्थानकांवर कार्यक्रम पाहता येणार आहे.
Kolhapur Railway Station
1/10

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
2/10

या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी (6 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
Published at : 05 Aug 2023 07:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र























