एक्स्प्लोर
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
kolhapur : तपोवन मैदानात आयोजित अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संग सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. 300 फुट रॅम्पमुळे भक्तांना श्री श्री रविशंकर यांचे जवळून दर्शन मिळाले.
Spiritual Guru Sri Sri Ravi Shankar
1/10

अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
2/10

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी त्यांचे स्वागत केले.
Published at : 01 Feb 2023 01:37 PM (IST)
आणखी पाहा






















