एक्स्प्लोर
Pen Exhibition in Kolhapur : कोल्हापुरात अवतरला हिऱ्यांची सजावट केलेला तब्बल सात लाखांचा पेन! जगभरातील ब्रँडचा नजराणा
Pen Exhibition in Kolhapur : या पेन शोमध्ये सर्वात जास्त शाईच्या विविध पेनची रेंज होती. अक्रेलिक, कॉपर, डायमंड कोटेट, मेटल आणि सोन्याची नीट असलेले पेन देखील या ठिकाणी उपलब्ध होते.
Pen Exhibition in Kolhapur
1/12

सुंदर हस्ताक्षर कागदावर साकारणारे जागतिक स्तरावरील विविध ब्रँडच्या पेनची अनोखी दुनिया कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाली.
2/12

विशेष म्हणजे हिऱ्यांची सजावट केलेला तब्बल सात लाखांचा पेन या शोमध्ये पाहायला मिळाला.
Published at : 26 May 2024 09:30 AM (IST)
आणखी पाहा























