एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
Kolhapur Rain Update: जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 50.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Kolhapur Rain Update
1/10

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे
2/10

आज (21 ऑगस्ट) दुपारी 12 वाजता पंचगंगा नदी 43 फुटांची धोका पातळी ओलांडली. राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीत विसर्ग सुरु आहे.
Published at : 21 Aug 2025 12:49 PM (IST)
आणखी पाहा























