एक्स्प्लोर
Maharashtra-Karnataka Border Dispute : कोल्हापूर शहरातील लाखभर भाविक सौंदत्ती यात्रेला, पण सीमावादाने जीव लागला टांगणीला
Maharashtra-Karnataka Border Dispute : सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून लाखभर भाविक गेले आहेत. कन्नड संघटनांनी मंगळवारी राज्यातील वाहनांवर दगडफेक केल्याने सीमावादाला हिंसक वळण मिळाले आहे.
Maharashtra-Karnataka Border Dispute
1/10

कानडी संघटनांनी महाराष्टाच्या वाहनांवर दगडफेक केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून सौंदत्ती यात्रेसाठी गेलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
2/10

कानडी संघटनांकडून राज्यातील वाहनांना बागेवाडी टोलनाक्यावर लक्ष्य केल्याने संताप पसरला आहे. कोल्हापूरमधून लाखभर भाविक सौंदत्ती यात्रेसाठी गेले आहेत.
Published at : 07 Dec 2022 02:13 PM (IST)
आणखी पाहा























