एक्स्प्लोर
रणरणत्या उन्हातही जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला भाविकांची मोठी गर्दी
Jotiba Kheta : कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. खेट्याचा आज तिसरा
![Jotiba Kheta : कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. खेट्याचा आज तिसरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/615177cd6f239350b07e98d1e00a0f9f1677407133648444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jotiba third kheta
1/10
![माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगर जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/181499c529cd963ce84c82c370d83df7b4d82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगर जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
2/10
![दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला आज रविवारी (26 फेब्रुवारी) मोठी गर्दी झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/0271276e54d0ae4999e84a7ac33e313ad3892.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला आज रविवारी (26 फेब्रुवारी) मोठी गर्दी झाली.
3/10
![उन्हाच्या झळा बसत असताना भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/6e61465910fb238c2f4809a27a28a0c2cc461.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाच्या झळा बसत असताना भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.
4/10
![माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/496cb3e7a21ecdc9e975a26354dee8f76f095.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
5/10
![कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/dfae9c1232439dd86f0eae066e305eb60bc7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते.
6/10
![हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/61c47cfd9a3011b6ee1341895670179949fab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.
7/10
![जोतिबाला वर्षभर प्रत्येक रविवारी चालत जाण्याच्या उपक्रमाला साडेतीन ते चार दशकांचा इतिहास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/cab9a0dd542a4476f78667ea35b90c2e53961.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबाला वर्षभर प्रत्येक रविवारी चालत जाण्याच्या उपक्रमाला साडेतीन ते चार दशकांचा इतिहास आहे.
8/10
![सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक जात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/6ed3db968da8914f9a86fe2cc23dc737ab33d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक जात होते.
9/10
![मात्र, कालांतराने त्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/c1b17ca2a3474493cda68a5863d605e7872d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, कालांतराने त्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
10/10
![श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/61c47cfd9a3011b6ee134189567017997dd99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते.
Published at : 26 Feb 2023 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)