एक्स्प्लोर
कोल्हापूर : मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बंधू सर पिराजीराव घाटगे यांनी मुरगूडचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा तलाव बांधला होता. शहराच्या पूर्वेकडील बाजूस यमगे, शिंदेवाडी, गावच्या हद्दीत हा तलाव आहे.
Kolhapur News
1/10

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
2/10

सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी आदी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी पाण्याचे पूजन केले.
Published at : 30 Jul 2023 06:12 PM (IST)
आणखी पाहा























