एक्स्प्लोर
Jotiba Yatra : जोतिबा यात्रेसाठी तयारी अंतिम टप्प्यात; मानाच्या सासनकाठ्या दाखल होण्यास सुरुवात
जोतिबा डोंगरावर प्रशस्त पार्किंग, सासनकाठ्यांचा मार्ग, एसटी बससेवा, अन्नछत्र, वैद्यकीय सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 5 एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे
jotiba yatra
1/10

जोतिबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
2/10

यंदा यात्रेला आठ ते दहा लाखांवर भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
3/10

त्यानुसार प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे
4/10

5 एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे
5/10

जोतिबा डोंगरावर प्रशस्त पार्किंग सासनकाठ्यांचा मार्ग, एसटी बससेवा, अन्नछत्र, वैद्यकीय सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
6/10

मानाच्या सासन सासनकाठ्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
7/10

आजपासून जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होतो. 15 दिवस सोहळा चालतो.
8/10

जोतिबा डोंगरावर कामदा एकादशीपासून धार्मिक विधीना प्रारंभ होईल.
9/10

बेळगावहून आलेली मानाची सासनकाठी शुक्रवारी नदी घाटावर पंचना नदी घाटावर दाखल झाली.
10/10

यासोबतच मानाच्या सासनकाट्या आजपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.
Published at : 01 Apr 2023 02:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























