एक्स्प्लोर
Ambabai Mandir: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ कायम
Ambabai Temple: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात गर्दी वाढत चालल्याने देवीच्या चरणी सुद्धा विक्रमी दान आले आहे
Ambabai Mandir
1/10

गेल्या सात महिन्यांपासून अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे.
2/10

प्रखर उन्हाळ्याचे दिवस असूनही भाविकांच्या उत्साहावर किंचितही परिणाम झालेला नाही.
Published at : 27 May 2023 10:22 PM (IST)
आणखी पाहा























