एक्स्प्लोर
Kolhapur News : सुळकूड योजनेतून पाण्यासाठी इचलकरंजीकर एकवटले, मानवी साखळीने वेधले लक्ष
इचलकरंजी शहरवासियांना कोणी वाली नाही असे चित्र दिसत असतानाच, इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी बैठक घेऊन लोकांच्यात जनजागृती करण्यास सुरुवात केली
Kolhapur News
1/10

इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील सांगली नाका ते महासत्ता चौक पर्यंत क्रांती दिनानिमित्त सुळकूड पाणी योजनेसाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
2/10

यावेळी सांगली नाका, आसरानगर, शिक्षक कॉलनी, गुलमोहर कॉलनी, वृंदावन कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी, सुरभी कॉलनी, साईट क्र.102, पाटील मळा, ऋतुराज कॉलनी, आदिनाथ हौसिंग सोसायटी, आदी भागातील नागरिक उपस्थित होते.
Published at : 09 Aug 2023 04:22 PM (IST)
आणखी पाहा























