एक्स्प्लोर
Kolhapur Loksabha : करवीर, हातकणंगले तालुक्यात मतदानाची गती कायम; कोल्हापूर दक्षिणमध्ये पाच वाजेपर्यंत टक्का वाढला
Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभेसाठी सायंकाळी पाचे वाजेपर्यंत 63.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. करवीर तालुक्याने घेतलेली आघाडी सायंकाळी पाचपर्यंत कायम आहे.
Kolhapur Loksabha
1/10

कोल्हापूर लोकसभेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत 63.71 टक्के मतदानाची नोंद झाली.
2/10

कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर तालुक्यात जवळपास 70 टक्के मतदान झालं आहे.
3/10

कोल्हापूर दक्षिणमध्ये दुपारी तीनपर्यंत मतदान 50 टक्क्यांच्या खाली होते. मात्र, पाचपर्यंत 60 टक्क्यांच्या घरात गेले
4/10

कागलमध्ये पाच वाजेपर्यंत 68.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
5/10

पाच वाजेपर्यंत दगडमध्ये 62.48 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
6/10

पाच वाजेपर्यंत कोल्हापूर उत्तरमध्ये 59.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
7/10

राधानगरीमध्ये पाच वाजेपर्यंत 61.66 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
8/10

हातकणंगले लोकसभेला पाचपर्यंत 63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
9/10

हातकणंगले तालुक्यात 67.46 टक्के मतदान पाच वाजेपर्यं झालं आहे
10/10

इचलकरंजीमध्ये पाचपर्यंत 60 टक्क्यांच्या घरात मतदान झालं आहे.
Published at : 07 May 2024 06:42 PM (IST)
आणखी पाहा






















