एक्स्प्लोर
Kolhapur Football : चंद्रकांत चषक 'पीटीएम'ने पटकावला, शिवाजी तरुण मंडळाला उपविजेतेपद; स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पीटीएमने शिवाजी तरुण मंडळाचा 3-1 असा पराभव करत चंद्रकांत चषक 2023 वर नाव कोरले. विजेत्या पीटीएम संघाला 2 लाख 31 हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला 1 लाख 31 हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले
Kolhapur Football
1/10

चंद्रकांत चषक 2023 फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरूध्द श्री शिवाजी तालीम मंडळ यांच्यात पार पडला.
2/10

पीटीएम संघाने शिवाजी तरुण मंडळाचा 3-1असा पराभव करून चषकावर नाव कोरले.
Published at : 16 Apr 2023 05:54 PM (IST)
आणखी पाहा























