एक्स्प्लोर
Kolhapur Flood Update : कोल्हापूर शहरातील कोणत्या भागात आतापर्यंत पाणी घुसलं?
Kolhapur Flood Update : कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा महापुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Kolhapur Flood Update
1/10

कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा महापुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
2/10

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आयडियल कॉलनीमध्ये पाणी आलं आहे.
3/10

गायकवाड वाडा पंचगंगा तालीम रोड बंद आहे.
4/10

सुतार वाडा, सीता कॉलनी सीपीआर चौक या ठिकाणी पाणी आलं आहे.
5/10

खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विंग्स हॉस्पिटल समोर पाणी आलं आहे.
6/10

पोलो ग्राउंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट परिसर पाण्यामध्ये, माळी मळा भागात पाणी आलं आहे.
7/10

रेणुका मंदिर च्या पिछाडी ग्रहयोग आपारमेंटच्या बॅक साईडला पाणी आलं आहे.
8/10

उलपे मळा, शिये नाका रस्ता बंद झाला आहे. मलयगिरी मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प स्मशानभूमी, जाधव वाडी ते कदमवाडी रस्ता पाण्यामध्ये गेल्याने बंद आहे.
9/10

वीट भट्टी कामगार वस्ती, तावडे हॉटेल परिसरातही पाणी आलं आहे.
10/10

पाण्याची पातळी वाढल्यास आणखी भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
Published at : 26 Jul 2024 04:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
