एक्स्प्लोर
Kolhapur Accident : लोखंडाचा भलामोठा बीम काच फोडून वेगाने कारमध्ये शिरला अन्... कोल्हापुरात अंगावर शहारे आणणारा अपघाताचा थरार
Kolhapur Accident : हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. सएका टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या आणि थेट ड्रायव्हर सीटपर्यंत पोहोचल्या.
Kolhapur Accident
1/5

कोल्हापुरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. एका टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या.
2/5

कारच्या काचा फुटून सळई ड्रायव्हरच्या सीटपर्यंत पोहोचल्या. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक पाहात राहिले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published at : 22 Apr 2025 01:52 PM (IST)
आणखी पाहा























