एक्स्प्लोर
काळम्मावाडी धरणाचं पाणी पाईपलाईनद्वारे पुईखडीपर्यंत पोहचले, सतेज पाटलांनी केलं पाणी पूजन
तब्बल नऊ वर्षानंतर काळम्मावाडी धरणाच्या थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले.
Kolhapur News
1/9

कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना मंजूर केली होती.
2/9

याचा पाठपुरावा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केला. त्यानंतर काम सुरू झाले
Published at : 11 Nov 2023 08:37 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























