एक्स्प्लोर
Jyotiba Devasthan : येत्या रविवारपासून जोतिबाचा पहिला खेटा; डोंगरावर प्रशासनाकडून जय्यत तयारी
Jyotiba Devasthan : माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगर जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
Jyotiba Devasthan
1/11

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या दर्शनाला रविवारी मोठी गर्दी झाली.
2/11

पौर्णिमा आणि रविवार एकत्र आल्याने मंदिरासह गावामध्ये यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
Published at : 06 Feb 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र























