एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update : कोल्हापुरात अवकाळी पावसाची जोरदात हजेरी, झाड कोसळून दुचाकीस्वार जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरात शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयानजीक वाऱ्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
Kolhapur Rain Update
1/10

कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
2/10

सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
Published at : 24 Apr 2024 06:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























