एक्स्प्लोर
Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, भोगावती नदीत 7212 क्युसेकने विसर्ग
Radhanagari Dam
Radhanagari Dam
1/10

कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेलं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे.
2/10

आज सकाळी दहाच्या सुमारास सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला.
3/10

त्यानंतर काही वेळातच 3, 4 आणि 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला.
4/10

राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात 7 हजार 212 ने विसर्ग सुरु आहे.
5/10

धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाणीपात्रात वाढ होणार आहे.
6/10

कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुट 1 इंचावर पोहोचली आहे.
7/10

कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरु असली, तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.
8/10

त्यामुळे नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
9/10

जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
10/10

बंधारे बंद असल्याने अनेक गावांशी थेट संपर्क तुटला असून काही गावांना बेटाचे स्वरुप प्राप्त झालं आहे.
Published at : 25 Jul 2024 12:41 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















