एक्स्प्लोर
Kolhapur News: लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरुहून कोल्हापुरात 2 जूनला ईव्हीएम यंत्रे आणणार
दोन जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळूरहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत. यासाठी कर्मचारी व पोलिसांचे पथक पाठवले जाणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
![दोन जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळूरहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत. यासाठी कर्मचारी व पोलिसांचे पथक पाठवले जाणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/b65f447efc7dd20ca889384251c9e1461684391280413736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kolhapur Loksabha Election
1/10
![आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/68acc99259663da45ec984199ba4561d19c81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी सुरु आहे.
2/10
![या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/b9279051fe885f8e3bd5b9fee73de576d99eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे
3/10
![2 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळुरुहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/fc11840070d7e537f35ee21582c28aa9b58eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळुरुहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत.
4/10
![यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/29566ae77d91302a89425f15f9ff453322f22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
5/10
![कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/9aaaf7a7b0ec86f6967b091a03eddb4fe159f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
6/10
![कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघासाठी बंगळूरमधील 'बेल' कंपनीची 1 हजार 580 ईव्हीएम मंजूर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/4e5be2adc8577652ce2817d6dd071f4f21230.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघासाठी बंगळूरमधील 'बेल' कंपनीची 1 हजार 580 ईव्हीएम मंजूर आहेत.
7/10
![कोल्हापुरात 2 जूनला ही यंत्रे आणण्यात येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/28bf889aab34f81f320a29b41289f7b861317.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापुरात 2 जूनला ही यंत्रे आणण्यात येणार आहेत.
8/10
![तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक 30 मे रोजी बंगळुरुत पाठवण्यात येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/4694556591e032cec1f2534b7d1911edeb000.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक 30 मे रोजी बंगळुरुत पाठवण्यात येणार आहेत.
9/10
![दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून विद्यमान खासदार आगामी निवडणुकीसाठी रिंगणात असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/df120ca95d195d5fbbe1175318c7e4dff1ffb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून विद्यमान खासदार आगामी निवडणुकीसाठी रिंगणात असतील.
10/10
![महाविकास आघाडीकडून दोन जागांवर कोण असणार? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे, हातकणंगलेमधून राजू शेट्टी रिंगणात असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/813efac66fcdfd5f89cb602a53c9a964a504c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाविकास आघाडीकडून दोन जागांवर कोण असणार? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे, हातकणंगलेमधून राजू शेट्टी रिंगणात असतील.
Published at : 18 May 2023 12:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)