एक्स्प्लोर
P. N. Patil : पी. एन. पाटील यांच्या पार्थिवावर सडोली खालसात अंत्यसंस्कार; अशी असेल पार्किंग व्यवस्था
P. N. Patil : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन कोल्हापुरात निधन झाले.रविवारी राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
P. N. Patil
1/10

प्रदेश उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन झाले.
2/10

पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
3/10

हळदी पेट्रोल पंपापासून ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापर्यंत रस्ता पूर्ण रिकामा असणार आहे.
4/10

शासकीय व व्हीआयपी गाड्या सडोली खालसा बागेत व दत्त मंदिर गायरान परिसर असतील.
5/10

हिरवडेपासून राधानगरीतील वाहने - हिरवडे रोड ( कांजरभाट परिसरात लावणे.)
6/10

बाचणी शिरोली सांगरुळ मार्गे येणारी वाहने - बाचणी शिरोली रोड. (पांडुरंग हॉल पासून मागे बाचणीच्या खिंडीपर्यंत थांबणार)
7/10

रा.बा. पाटील विद्यालय सडोली व विद्यामंदिर सडोली या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे.
8/10

कारभारवाडी - आरे रोड पूर्णपणे पार्किंगसाठी रिकामा राहील. (रस्त्याच्या बाजूला गाड्या लावाव्यात)
9/10

हळदी पासून राधानगरी पर्यंत येणारी वाहने सडोली मध्ये न येता हळदी कुर्डू रोड ला पार्किंग करावीत.
10/10

सडोली खालसामध्ये दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Published at : 23 May 2024 10:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
























