एक्स्प्लोर
Ambabai : डोळ्याचे पारणे फेडणारा अंबाबाईचा रथोत्सव; पाहा ड्रोनमधून टिपलेली सोहळ्याची भव्यता
Ambabai : विराट गर्दीच्या साक्षीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव पार पडला. देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून हा सोहळा सजला.
![Ambabai : विराट गर्दीच्या साक्षीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव पार पडला. देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून हा सोहळा सजला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/e1882c56f8a9ca01972f6fce3521009d1680876453847444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ambabai rathotsava kolhapur
1/10
![करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव अलोट गर्दीत पार पडला. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/7096f519a3a57b7bb7faf226127d3f8881050.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव अलोट गर्दीत पार पडला. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
2/10
![देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/fd59b2daa0d53c663386b28683bb85344fb8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून सोहळा पार पडला.
3/10
![रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही, पण विद्युत रोषणाईने रथ देखणा दिसत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/401b55a32aa462d1b218c1e8a0500b796c45c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही, पण विद्युत रोषणाईने रथ देखणा दिसत होता.
4/10
![देवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/b3c03427d0f56f517f4514c9da783f88101a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला.
5/10
![पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदींच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/ff1a684ad655ebeac64179f6919b3b032279a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदींच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरुवात झाली.
6/10
![महाद्वार, गुजरी आणि भवानी मंडपादरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/5bba6f32680b15a81465813a5b6644ac19428.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाद्वार, गुजरी आणि भवानी मंडपादरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
7/10
![फुलांच्या वर्षावात भाविकांनी देवीचे स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/ac40a29d8c0d0732f06277129c9492095b397.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुलांच्या वर्षावात भाविकांनी देवीचे स्वागत केले.
8/10
![बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथ पुन्हा मंदिरात आल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/b3f5401718e22f31ae0432efd3011e46eb3f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथ पुन्हा मंदिरात आल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.
9/10
![रथोत्सव मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांचा सडा सजवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/1fc458bed6d678d6f384fc18fa054bea48ae8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रथोत्सव मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांचा सडा सजवण्यात आला होता.
10/10
![अंबाबाईची महती समजण्यासाठी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/ee340d354640ed5f8f2aeadf53654206a84ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबाबाईची महती समजण्यासाठी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
Published at : 07 Apr 2023 07:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)