एक्स्प्लोर
Kolhapur News: सेल्फीच्या नादात राऊतवाडी धबधब्यात तरुण वाहून जाता जाता वाचला; इतर पर्यटक तरुणांनी वाचवलं
Kolhapur News: धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात तो पाय घसरून प्रवाहात वाहून जात होता. यावेळी इतर दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलं.
Kolhapur News
1/10

कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडीप असली तरी राधानगरी भुदरगड तालुक्यात पावसाच्या सरी कायम आहेत.
2/10

संततधार पावसाने राधानगरीसह भुदरगड तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.
3/10

राऊतवाडी धबधबा सुद्धा प्रवाहित झाला आहे.
4/10

या धबधब्यात पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला.
5/10

धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात तो पाय घसरून प्रवाहात वाहून जात होता.
6/10

यावेळी इतर दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलं.
7/10

राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह सुद्धा मोठा आहे.
8/10

सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या पसंतीस पडला आहे.
9/10

मुसळधार पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते.
10/10

राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील सुद्धा इतर धबधबे प्रवाहित झाल्याने गर्दी वाढली आहे.
Published at : 22 Jun 2025 12:31 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























