एक्स्प्लोर
Aircraft Crashes : मध्यप्रदेशमध्ये मंदिराच्या कळसाला धडकून विमान कोसळलं, In Pics
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर जखमी झाला.
aircraft crashes
1/7

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री प्रशिक्षणार्थी विमानाचा (Aircraft) अपघात झाला होता. या अपघातात विमानाच्या पायलटचा (Pilot) मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर जखमी झाला.
2/7

अपघातानंतर दोघांना उपचारांसाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान वैमानिकाचा मृत्यू झाला. उमरी गावातील कुरमियाँ टोला इथे हा अपघात झाला. हे विमान एका मंदिराच्या कळसाला धडकलं आणि अपघात झाला.
Published at : 06 Jan 2023 10:17 PM (IST)
Tags :
Aircraft Crashesआणखी पाहा























