एक्स्प्लोर
जगात भारी चितळेची बाकरवडी, जगातील टॉप 150 मिठाई केंद्रामध्ये कयानी बेकरी, चितळे बंधूंचा समावेश
कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा जगातील आघाडीच्या 150 मिठाई केंद्रांमध्ये समावेश करण्यात आलाय. टेस्ट ॲटलास या जागतिक खाद्य मार्गदर्शकाने ही क्रमवारी जाहीर केली

























