एक्स्प्लोर
India In Pics : या आठवड्यातील भारत फोटोंमध्ये पाहा
India This Week : गेल्या आठवड्यात देशाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या आठवडाभरातील घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा घेऊया.
India This Week
1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाची खास बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसले.
2/9

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी (4 ऑगस्ट) मोठा दिलासा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
Published at : 06 Aug 2023 12:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























