एक्स्प्लोर
Surat Diamond Bourse: 15 मजल्यांचे 9 टॉवर, 1 लाख स्क्वेअर फुटांची कार्यालयं; जगातील सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंगचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Surat Diamond Bourse Photos:सर्वात उंच पुतळ्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कार्यालयाचा विक्रमही भारताच्या नावावर होणार आहे. पंतप्रधान सूरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन करणारेत.
Surat Diamond Bourse
1/9

Surat Diamond Bourse Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सूरतमध्ये (Surat) सूरत डायमंड बोर्सचं (Surat Diamond Bourse) उद्घाटन करणार आहेत, जी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग असल्याचं म्हटलं जात आहे.
2/9

सर्वात उंच पुतळ्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कार्यालयाचा विक्रमही भारताच्या नावावर होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.
Published at : 17 Dec 2023 10:15 AM (IST)
आणखी पाहा























