एक्स्प्लोर

Operation Kaveri : सुदानमधल्या भारतीयांसाठी जीवनदान ठरलेलं आणि जगभरात चर्चा असलेलं 'ऑपरेशन कावेरी' आहे तरी काय?

Operation Kaveri : केंद्र सरकारने सुदानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरीची सुरुवात केली

Operation Kaveri

1/10
आफ्रिका खंडात असलेल्या सुदानमध्ये युद्धपरिस्थिती आहे. अनेक परदेशी लोक त्या परिस्थितीत तिथे अडकले आहेत.

2/10
सुदानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताला सौदी अरेबिया देशाचीही मोठी मदत झाली.

3/10
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन, महिला वैमानिकांनी त्यांच्या प्रियजनांना भारतात आणलं.

4/10
सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी गटामध्ये भीषण चकमक सुरू आहे. गृहयुद्धाच्या परिस्थितीमुळे आता तिथे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून परत आणले जातंय.

5/10
मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

6/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे आदेश दिले आहेत.

7/10
सुदानमधून सुमारे 3 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी चालवले जात आहे.

8/10
ऑपरेशन कावेरीमध्ये भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी महिला पायलट्सही मेहनत घेत आहेत.

9/10
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. 26 एप्रिलला सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी दिल्लीत पोहोचली.

10/10
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी 297 प्रवाशांसह जेद्दाला रवाना झाली आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special ReportMadhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special ReportBhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वरJob Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget