एक्स्प्लोर
Sanjay Raut In Bharat Jodo: हाडं गोठवणारी थंडी आणि पावसात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मूत, खासदार संजय राऊतांचाही सहभाग
Sanjay Raut :भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते.
Sanjay Raut join Bharat Jodo yatra
1/10

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये आहे. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सहभागी झाले आहेत.
2/10

त्यासाठी काल ते जम्मूमध्ये दाखल झाले. इथे येताच त्यांनी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या काश्मिरी पंडितांची भेट घेतली.
Published at : 20 Jan 2023 12:01 PM (IST)
आणखी पाहा























